BMC कडून अँकर ब्लॉक पवई येथे तानसा (पूर्व) सागरी व ९०० मिमी व्यासाच्या जल झडप व पवई उच्च स्तरीय जलाशय-१ इनलेट दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या (23 मार्च) दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. जाणून घ्या यामध्ये कोणत्या भागांचा असेल समावेश.